Marathwada Rail Project: मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी! २४० किमी नव्या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणास रेल्वे मंत्रालयाची मंजुरी

New railway line in Marathwada latest update: धाराशिव-बीड-संभाजीनगरला जोडणाऱ्या २४० किमी नव्या रेल्वेमार्गाच्या सविस्तर सर्वेक्षणाला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; डीपीआर तयार झाल्यानंतर नीती आयोग व अर्थ मंत्रालयाकडून पुढील मान्यता प्रक्रियेला वेग येणार
240-km Rail Project Gets Green Signal; Survey Begins in Marathwada

240-km Rail Project Gets Green Signal; Survey Begins in Marathwada

sakal

Updated on

धाराशिव: धाराशिव, बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रस्तावित २४० किलोमीटर लांबीच्या नवीन रेल्वेमार्गाच्या सविस्तर प्रकल्प अहवालासाठी आवश्यक असलेल्या सर्वेक्षणाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. प्रत्यक्ष सर्वेक्षणाचे कामही आता वेगाने सुरू झाले असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com