Dhanora Floods : धानोरा परिसरात सतत पावसामुळे जनजीवन विस्कळीत; पुल वाहून गेल्याने वाहतूक ठप्प

Farmer Crisis : धानोरा खुर्द परिसरात सततच्या पावसामुळे पूल वाहून गेल्याने वाहतूक बंद झाली असून, शेतात पाणी साचून सोयाबीन व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
Dhanora Floods

Dhanora Floods

Sakal

Updated on

धानोरा : अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा खुर्द परिसरात सतत पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून धानोरा खुर्द ते देवळा रस्त्यावरील पुल वाहून गेल्याने वाहतूक बंद झाली आहे. शेतात पाणीच पाणी झाल्याने सोयाबीन सह इतर पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदत करावी अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com