Police Success Story: अकॅडमी नाही, महागडे प्रशिक्षणही नाही; जिद्द अन् कुस्तीच्या जोरावर बहीण-भाऊ थेट खाकीत, आखाड्यातून थेट खाकीपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास..

Raipur Wrestling Siblings Join Police Through Sports Quotaछ मोठी अकॅडमी, महागडे प्रशिक्षण काहीच नाही; वडिलांच्या आखाड्यातील घाम, आईच्या पाठबळावर रत्नपारखी भावंडांनी कुस्तीच्या जोरावर थेट पोलिस वर्दी गाठत रायपूर गावाला नवी ओळख दिली.
Raipur Wrestling Siblings Achieve Police Dream Through Sports Quota After Years Of Hard Work And Dedication

Raipur Wrestling Siblings Achieve Police Dream Through Sports Quota After Years Of Hard Work And Dedication

sakal

Updated on

-शिवाजी बोडखे

बजाजनगर : कोणतीही मोठी अकॅडमी नाही, महागडे प्रशिक्षण नाही; मात्र जिद्द, प्रचंड मेहनत आणि कुस्तीवरील निष्ठेच्या जोरावर सख्ख्या बहीण-भावाने थेट खाकी वर्दीपर्यंत मजल मारली आहे. गंगापूर तालुक्यातील अवघ्या १,३०० लोकसंख्येच्या रायपूर गावातील शृंखला रत्नपारखी आणि तिचा सख्खा भाऊ शैल्य रत्नपारखी यांची स्पोर्ट्स कोट्यातून छत्रपती संभाजीनगर शहर पोलिस दलात निवड झाली असून, त्यांच्या या दुहेरी यशाने गावासह परिसरात आनंददायी वातावरण आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com