फुलंब्री - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त इतरत्र खर्च न करता समाजातील गरजू, आपत्तीग्रस्त नागरिकांना मदतीचा हात देणाऱ्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मुख्यमंत्र्यांचे विश्वासू राजेंद्र साबळे यांनी साडेपाच लाखाचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त केला.