Raju Navghare: आमदार राजू नवघरे नाशिक-अहिल्यानगर दौऱ्यावर; विकासकामे आणि नागरिकांच्या प्रश्नांचा घेणार आढावा

Raju Navghare To Review Development Works In Nashik Ahmednagar: नाशिक-अहिल्यानगरमधील विकासकामे, पायाभूत सुविधा आणि लोकहिताच्या प्रश्नांचा प्रत्यक्ष पाहणीद्वारे सखोल आढावा
MLA Raju Navghare Reviews Development Works Public Services And Citizen Issues During Nashik Ahmednagar Tour For Better Governance

MLA Raju Navghare Reviews Development Works Public Services And Citizen Issues During Nashik Ahmednagar Tour For Better Governance

esakal

Updated on

- पंजाब नवघरे

हिंगोली: महाराष्ट्र विधानमंडळाच्या उपविधान समितीचे सदस्य तथा वसमत मतदारसंघाचे आमदार राजू नवघरे हे नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यासाठी आज रवाना झाले. या दौऱ्यादरम्यान दोन्ही जिल्ह्यांतील विविध विकासकामे, लोकहिताशी संबंधित प्रश्न, प्रशासकीय यंत्रणेचे कार्य आणि नागरिकांच्या अडचणींचा प्रत्यक्ष आढावा घेतला जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com