
गेवराई : एका सर्वसाधारण कुटुंबातील वाहन चालकाच्या मुलाने देशातील सर्वात कठीण अशी जेईई अॅडव्हान्स परिक्षा गेवराईतील ठाकर आडगावच्या राजवीर कोकाट याने क्रॅक केली असून,सर्वसाधारण खुल्या अंपगातून देशातील ९३ वा रँक प्राप्त केला आहे.तर कुणबी(ओबीसी) अंपगातून ३२ वा रँक सर केल्याने तो आयआयटी प्रवेशास पात्र ठरल्याने त्याचे कौतुक होत आहे.