Motivational Story: मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावल्या; रमाबाईंच्या जिद्दीची सरन्यायाधीशांनी घेतली दखल, संघर्षाची प्रेरणादायी कहाणी..

Barefoot Rama Bai Runs for Daughters Education and Wins Hearts: अनवाणी धावून मुलींच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या रमाबाईंच्या संघर्षाला सर्वोच्च न्यायालयातून आधार; राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाकडून मदतीचे निर्देश
Rama Bai Ranveer Barefoot Run Wins Three Thousand Prize Her Struggle for Daughters Education Reaches Chief Justice Suryakant

Rama Bai Ranveer Barefoot Run Wins Three Thousand Prize Her Struggle for Daughters Education Reaches Chief Justice Suryakant

sakal

Updated on

​बीड : मुलीच्या शिक्षणासाठी हातभार लागावा म्हणून अंबाजोगाई येथे नुकत्याच झालेल्या ‘अमृत दौड’मध्ये अनवाणी धावलेल्या, तीन हजारांचे पारितोषिक जिंकणाऱ्या रमाबाई रणवीर यांच्या संघर्षाची व जिद्दीची कहाणी सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्यापर्यंत पोहोचली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com