

कळंब - रेशन धान्य दुकानदारांचे जानेवारी 2026 पासून कमिशन न मिळाल्याने तालुक्यातील 142 रेशन धान्य दुकानदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. सरकारच्या या भूमिकेमुळे रेशन धान्य दुकानदार वेठीस धरला जात आहे. त्यामुळे दुकानदारांच्या मागे लागलेले आर्थिक ग्रहण सुटणार तरी कधी, असा सवाल उपस्थित होत आहे.