Aadul News : आरबीआय डिजिटल जनजागृती कार्यक्रमास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरुवात

आरबीआय व सीएससी ई-गव्हर्नन्स यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींमध्ये डिजिटल पेमेंट संदर्भात जनजागृती कार्यक्रम आयोजित.
RBI Launches Digital Awareness Campaign

RBI Launches Digital Awareness Campaign

sakal

Updated on

आडूळ - रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) व सीएससी ई-गव्हर्नन्स यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींमध्ये डिजिटल पेमेंट संदर्भात जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून, या उपक्रमास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी उपक्रमाबाबत सविस्तर माहिती घेतली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com