Paithan Heavy Rain : शेतकऱ्यांना दिलासा! वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी

पावसाळा सुरू झाल्यानंतर पैठण शहर व परिसरात सोमवारी (ता. २२) पहिल्यांदाच वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली.
Heavy Rain in Paithan City

Heavy Rain in Paithan City

sakal

Updated on

पैठण - पावसाळा सुरू झाल्यानंतर पैठण शहर व परिसरात सोमवारी (ता. २२) पहिल्यांदाच वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे एक तास कोसळलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, दीर्घ प्रतीक्षेनंतर पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com