Chandrashekhar Bawankule : गरीब शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याज माफ करणार

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी महायुती सरकार सकारात्मक पावले उचलत आहे.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankulesakal
Updated on

कन्नड - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी महायुती सरकार सकारात्मक पावले उचलत आहे. मात्र, सरसकट कर्जमाफी न करता गरीब व दुर्बल घटकांतील शेतकऱ्यांच्या शेतीकर्जावरील व्याज माफ करण्यात येणार आहे. तसेच भविष्यात शेतकरी कर्जबाजारी होऊ नये, यासाठी प्रभावी योजना आणली जाणार असल्याचे आश्वासन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी (ता. चार) दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com