

Devotional Splendor: Mahur Gad Shree Renuka Devi Adorned with Summer Mango Decoration
Sakal
माहूर : महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठां पैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूर गडावरील श्री रेणुका देवीस आज शनिवारी (ता.30) आंब्याची आरास करण्यात आली होती.