
Banjara community Reservation
Sakal
कन्नड : मराठवाड्यातील बंजारा (लमाण) समाजाला हैद्राबाद स्टेट गॅझेटियर (१९२०) नुसार अनुसूचित जमाती वर्गातील आरक्षणाचा दर्जा द्यावा, अशी मागणी आमदार संजना जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बुधवारी (ता.१०) पत्राद्वारे केली.