pralhad aaher

pralhad aaher

sakal

Georai News : चारधाम यात्रेला गेलेल्या गेवराईतील सेवानिवृत्त पोलीस जमादाराचा केदारनाथात हृदयविकाराने मृत्यू

चारधाम यात्रेला गेलेल्या गेवराईतील सेवानिवृत्त पोलीस जमादार यांचे केदारनाथ येथे शुक्रवारी रात्री हृदयविकाराने मृत्यू झाला.
Published on

गेवराई - चारधाम यात्रेला गेलेल्या गेवराईतील सेवानिवृत्त पोलीस जमादार यांचे केदारनाथ येथे शुक्रवारी रात्री हृदयविकाराने मृत्यू झाला. प्रल्हाद आहेर (वय-६२) रा. खळेगाव, ता. गेवराई, जि. बीड असे मृत झालेल्या माजी पोलिस जमादाराचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com