Udgir Crime: निवृत्त शिक्षकाला साडेसात लाखांचा गंडा; डिजिटल अरेस्ट : दूरसंचार, सीबीआय अधिकारी असल्याचे भासविले

Digital Arrest Fraud Targets Retired Teacher: निवृत्त शिक्षकाला डिजिटल अरेस्टची भीती; सीबीआय अधिकारी बनून साडेसात लाखांचा गंडा
Cyber Fraud in India Retired Teacher Loses 7.5 Lakh to Fake CBI and Telecom Officers in Digital Arrest Scam

Cyber Fraud in India Retired Teacher Loses 7.5 Lakh to Fake CBI and Telecom Officers in Digital Arrest Scam

sakal

Updated on: 

उदगीर : सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्याची भीती दाखवत एका ७२ वर्षीय सेवानिवृत्त शिक्षकाची सात लाख ५० हजार ४७ रुपयांची फसवणूक करण्यात आली. डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल २० दिवस त्यांच्यावर व्हिडिओ कॉलद्वारे नजर ठेवण्यात आली. याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हाची अंजली शर्मा, सुनील कुमार गौतम, प्रदीप सिंग या नावांनी ओळख सांगणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...