Aurangabad Industry : २८ वर्षे कंपनीची साथ निभावली, आता निवृत्ती! प्रेस मशीनला पूजन करून भावपूर्ण निरोप

Richa Engineering Retires Press Machine After 28 Years: ऋचा इंजिनिअरिंगच्या प्रवासाला आकार देणाऱ्या पहिल्या प्रेस मशीनला मानाचा मुजरा; २८ वर्षांच्या अखंड सेवेनंतर भावपूर्ण पूजन व निरोप समारंभ
First Press Machine at Richa Engineering Retired After 28 Years With Puja Flowers and Emotional Tribute From Team

First Press Machine at Richa Engineering Retired After 28 Years With Puja Flowers and Emotional Tribute From Team

sakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर : ऐन उमेदीच्या काळात ती कंपनीत आली. खाचखळग्यात, अडचणीत, आनंदात तिचा सहभाग राहिला. इवल्याशा रोपट्याचा वटवृक्ष झाला आणि तिच्या निवृत्तीची वेळ आली. मग एका भावपूर्ण कार्यक्रमात पूजन करून, फुले वाहून तिला भावपूर्ण निरोप देण्यात आला. हा निवृत्तीनंतरच्या निरोप समारंभ कुणा व्यक्तीचा नसून उमेश दाशरथी यांच्या ऋचा इंजिनिअरिंग कंपनीत २८ वर्षांपूर्वी दाखल झालेल्या प्रेस मशीनचा आहे!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com