गेवराई - इंटरनेट वापर दिवसेंदिवस गतीमान होत असलेला तरी, याच इंटरनेटच्या वापराने शहरी तसेच ग्रामीण भागातील युवक, महाविद्यालयीन विद्यार्थी ऑनलाईन जुगाराकडे आकर्षित होत चालले आहेत. अॅनराईड मोबाईलवर विविध जुगारात युवक बुध्दी वाया घालु लागल्याने प्रकर्षाने दिसून येत आहे.