esakal | तळेगाव बोरी रस्त्यावरील दरोड्यातील एकास पोलीसांनी केले जेरबंद
sakal

बोलून बातमी शोधा

crime

तळेगाव बोरी रस्त्यावरील दरोड्यातील एकास पोलीसांनी केले जेरबंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शिरूर अनंतपाळ (जि लातूर) : हालकी ते बोरी रस्त्यावरील तळेगाव (बो) येथे दरोडा टाकून पळ काढलेल्या एका दरोडेखोरास पोलीस निरिक्षक अंगद सुडके सह कर्मचाऱ्यांनी अवघ्या 24 तासात जेरबंद करण्यात यश आले.

हालकी ते बोरी रस्त्यावरील तळेगाव (बो) येथे तीन अज्ञात दरोडा खोरानी जना फायनान्सचे एक कर्मचारी परिसरातील खेड्यातून पिग्मी गोळा करून तळेगाव मार्गे मोटारसायकल वरून लातूर जात असताना अज्ञात तीघाकडून गाडी अडवून जमा झालेली पिग्मी एक लाख 26 हजार 530 रुपये व सॅमसंग कपनीचा दहा हजाराचा मोबाईल अणि पिग्मी साठी लागलेली मशीन असा

हेही वाचा: अमेरिकेने अफगाणिस्तान सोडताच तालिबानची आतशबाजी

एक लाख 38 हजार रुपये अज्ञाताकडून जना फायनान्स खाजा मैनोदीन जिंदा मुजेवार या कर्मचाऱ्याची लुटमारी करून आरोपी पसार झाले . या फरार झालेले आरोपीताना पोलीस निरिक्षकांसह कर्मचारी आरोपीताच्या माग काढत अवघ्या 24 तासाच्या आत एकास जेरबंद करण्यात यश आले आहे .

loading image
go to top