
"Ministers Doing Politics, Not Relief: Rohit Pawar’s Bold Statement"
Sakal
धनंजय शेटे
भूम : दोन्ही उपमुख्यमंत्री धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना भूम तालुक्यातील नुकसान झालेल्या गावांना सोडून दुसऱ्याच ठिकाणी दौरा करणार असेल तर आले फोटो काढले दौरा दाखवला कुठल्यातरी शेतकऱ्यांना भेटायचे असा दिखावा दौरा आमच्या शेतकऱ्यांना नको आहे .कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार भूम तालुक्यातील नुकसानग्रस्त पाहणी करण्यासाठी आले असताना बोलत होते.