
Rohit Pawar
sakal
निलंगा : मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टी मुळे व महापुरामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. तुम्ही विरोधी पक्ष नेता असताना ओला दुष्काळ जाहीर करा म्हणून बोललात पत्र दिले मग आता काय बदल बोलत आहात असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना केला.