Beed RTE Admission, Fake Rent Agreements: आरटीई प्रवेशासाठी बनावट भाडेकरार? बीडमध्ये शाळेजवळ ‘पत्ता’ मिळवण्याची स्पर्धा

Concerns Over Misuse of RTE 25% Quota: आरटीईच्या २५ टक्के कोट्यात प्रवेश मिळवण्यासाठी बीडमध्ये बनावट किंवा तात्पुरत्या भाडेकरारांचा वापर होत असल्याची चर्चा रंगू लागली आहे
Beed RTE Admission, Fake Rent Agreements

Beed RTE Admission, Fake Rent Agreements

esakal

Updated on

बीड : शिक्षणाचा मूलभूत हक्क मिळावा म्हणून लागू करण्यात आलेल्या आरटीईच्या २५ टक्के कोट्यावर आता संशयाची छाया पडू लागली आहे. नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी काही पालकांनी बनावट किंवा तात्पुरत्या भाडेकरारांचा आधार घेतल्याची चर्चा रंगू लागली आहे. दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये अचानक वाढलेली भाडेकरारांची गर्दी आणि शाळेजवळ ‘पत्ता’ दाखवण्याची स्पर्धा पाहता, खऱ्या अर्थाने गरजू आणि वंचित विद्यार्थ्यांच्या हक्कावरच गदा येत असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे. आरटीई प्रवेशासाठी निवासाचा पुरावा म्हणून नोंदणीकृत भाडेकरार आवश्यक असल्याने सध्या शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये पालकांची मोठी गर्दी होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com