Georai News : उपसरपंचाचा प्रताप! हवेत गोळीबार करून व्हिडिओ सोशल मिडियावर केला व्हायरल!

बीडच्या गेवराईतील रुईच्या उपसरपंचाने एअरगनमधून हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ आज शुक्रवारी सोशल मिडियावर व्हायरल झाल्याचा प्रकार आला समोर.
gun shooting
gun shootingsakal
Updated on

गेवराई - बीडच्या गेवराईतील रुईच्या उपसरपंचाने एअरगनमधून हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ आज शुक्रवारी सोशल मिडियावर व्हायरल झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे पोलिसांच्या खाकीची भीती राहिली आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com