Bhoom Crime : भूममध्ये पोलिसाचे चोरले चार लाख; भूम पोलीस लावणार का छडा?

वाशी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी अर्जुन सुदरराव मारकड यांची चार लाख रुपयांची चोरी झाल्याची घटना भूम शहरात घडली.
policeman money theft

policeman money theft

sakal

Updated on

- धनजय शेटे

भूम - वाशी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी अर्जुन सुदरराव मारकड यांची चार लाख रुपयांची चोरी झाल्याची घटना भूम शहरात घडली. चोरट्यांनी अत्यंत शिताफीने दुचाकी पंचर करून तसेच दिशाभूल करत गाडीत ठेवलेली रोकड लंपास केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com