mla sanjana jadhav
sakal
कन्नड - नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिघातील ‘अधिसूचित विशेष रस्ता अनुदान’ व ‘नागरी सेवा व सुविधा पुरवणे’ या योजनेंतर्गत कन्नड नगरपरिषदेच्या हद्दीतील विविध विकासकामांसाठी तब्बल ९ कोटी २६ लाख रुपयांच्या निधीस राज्य सरकारकडून मंजुरी मिळाल्याची माहिती आमदार संजना जाधव यांनी शुक्रवारी (ता. ३१) रोजी दिली.