

Latur News
sakal
अहमदपूर, (जि. लातूर) : येथील ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता. १६) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली असून, दीपाली दयानंद वाघमारे (वय २३, रा. धानोरा खु. ता. अहमदपूर) असे मृत महिलेचे नाव आहे.