Vadigodri News : जमीन विकून पवार दांपत्याकडून मनोरुग्णांची सेवा; १४ महिलांसह दोन बालकांचा करतात सांभाळ

पती-पत्नीने स्वतःची जमीन विक्री केली, किराणा दुकान बंद केले आणि चौदा मनोरुग्ण महिला व त्यांच्या दोन लहान मुलांचा करताहेत सांभाळ.
Madhav Pawar and Sarika Pawar

Madhav Pawar and Sarika Pawar

sakal

Updated on

- दिलीप दखणे

वडीगोद्री - 'जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले...' या संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील ओळीप्रमाणे दाढेगाव (ता. अंबड) येथील पती-पत्नी सारिका पवार व माधव पवार हे धाकलगावजवळील मनमंदिर सेवा आश्रमात निराधार मनोरुग्णांची सेवा करत आहेत. विशेष म्हणजे हे दांपत जमीन विक्री करून व किराणा दुकान बंद करून चौदा मनोरुग्ण महिला व त्यांच्या दोन लहान मुलांचा सांभाळ करीत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com