Beed News : सकाळचा दणका! बोगस मान्यतेच्या महाघोटाळ्यात अखेर टांग; पाचही शिक्षकांच्या मान्यता तडकाफडकी रद्द

खासगी शाळांमधील बोगस शिक्षक मान्यता, कागदपत्रांची खाडाखोड आणि आवक-जावक रजिस्टर गायब केल्याचा पर्दाफाश सकाळने अत्यंत जोखमीने वृत्त मालिका केली होती.
teacher suspended

teacher suspended

sakal

Updated on: 

- नितीन चव्हाण

बीड - खासगी शाळांमधील बोगस शिक्षक मान्यता, कागदपत्रांची खाडाखोड आणि आवक-जावक रजिस्टर गायब केल्याचा पर्दाफाश सकाळने अत्यंत जोखमीने वृत्त मालिका केली होती. या सकाळच्या दणकट आणि सविस्तर वृत्ताची गंभीर दखल घेत शिक्षण विभागाने आता अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com