
बीड : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चिंतन करावे. मात्री मंत्रयांनी लक्ष घालावे. ते आराेपींना हजर का करत नाहीत, असा सवाल करत अजितदादा हे लोक तुमच्याच पक्षाचे आहेत. तुम्ही नेहमी शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेता तर संतोष देशमुख यांच्या कुटूंबियांना न्याय द्या. येथे भेट देऊन भावना समजून घ्या, असा संताप संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला.