

Six Family Members Die In Samruddhi Expressway Accident
Esakal
जालन्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला असून यात एकाच कुटुंबातल्या ६ जणांचा मृत्यू झाला आहे. जामवाडी परिसरात हा अपघात झाला. सर्वजण ट्रकमधून प्रवास करत होते. पण ट्रकचा अपघात झाल्यानं ते खाली उतरले. त्यावेळी मागून येणाऱ्या रुग्णवाहिकेनं त्यांना धडक दिली. यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.