
गेवराई : बीडमधील गेवराईच्या ग्रामीण भागातील किनगाव येथील रावबा गजमल यांनी दिग्दर्शित केलेला 'सांगळा' हा चित्रपट सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट ठरल्याने या चित्रपटाला राज्य शासनाचा संत तुकाराम आंतरराष्ट्रीय सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.