sanjay kohkade
sakal
पाचोड - खादगाव- खेर्डा रस्त्याच्या कामासाठी ठेकेदाराने खोदलेल्या दुतर्फा नालीद्वारे पावसाचे पाणी शेतात येऊन नुकसान होत असल्याने घटनास्थळाची चौकशी व पंचनामा करण्यासाठी खादगाव (ता. पैठण) येथे आलेल्या संबंधीत अधिकाऱ्यांनी प्रतिवादी शेतकऱ्यांशी संगनमत करून कारवाईची धमकी देत अपमानीत केले.