Santosh Deshmukh Murder: बोरगाव काळे येथे 5 तास चक्का जाम; रस्त्यावर पंगत बसवून केले जेवण

Latest marathwada News: दोन वेळा उठून आंदोलन कर्त्यानी मार्ग रिकामा करून दिला. आंदोलनाच्या ठिकाणी मुरुड पोलिसांनी चोख बंदोबस
Santosh Deshmukh Murder: बोरगाव काळे येथे 5 तास चक्का जाम; रस्त्यावर पंगत बसवून केले जेवण
Updated on

Latest Murud News: मस्साजोग येथील सरपंच कै.संतोष देशमुख यांच्या झालेल्या क्रूर हत्येच्या निषेधार्थ व परभणी येथील मानवी हक्काची पायमल्ली या दोन्ही घटनांमध्ये शासनाने कठोर कारवाई करावी यासाठी सर्वपक्षीय नागरिक मंच लातूर जिल्हा यांच्या वतीने बोरगाव काळे ता. लातूर येथे चक्काजाम आयोजित करण्यात आला होता. या आंदोलनामुळे पाच तास लातूर टेंभुर्णी मार्ग बंद होता. आंदोलन कर्त्यानी दुपारचे जेवणही रस्त्यावरच पंगत बसवून केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com