

beed santosh deshmukh case
esakal
Walmik Karad: सरपंच संतोष देशमुख यांचा निर्घृण खून झाल्याच्या घटनेला मंगळवारी (९ डिसेंबर) एक वर्ष पूर्ण झालं. या खुनातला मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड याच्यावर खुनासह मकोका दाखल झालेला आहे. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या अत्यंत जवळचा माणूस आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांना त्याच्याबद्दल सहानुभूती असल्याचं दिसून आलेलं आहे.