Santosh Deshmukh Case: ''देशमुख प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्वल निकम नको'', आरोपींकडून कोर्टात अर्ज; कारणही सांगितलं

Accused Oppose Ujjwal Nikam’s Appointment as Special Public Prosecutor: या प्रकरणात आरोपींचा पक्ष सातत्याने वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोप होत आलेला आहे. त्यात आणखी एक योजना आरोपींनी केल्याचं दिसून येतंय.
santosh deshmukh case

santosh deshmukh case

esakal

Updated on

Walmik Karad: संतोष देशमुख खून प्रकरणात आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आज १९ डिसेंबर रोजी आरोपींवर चार्ज फ्रेम होण्याची दाट शक्यता आहे. सुनावणीला सुरुवात झाली असून सातत्याने कोर्टाचा वेळ घेणाऱ्या आरोपींनी एक नवीनच योजना आखली आहे. या प्रकरणात उज्ज्वल निकम हे सरकारी वकील म्हणून नको, असा अर्ज आरोपींनी कोर्टात सादर केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com