

ujjwal nikam
esakal
Ujjwal Nikam: संतोष देशमुख खून प्रकरणात मंगळवारी महत्त्वाची घडामोड घडली. मागच्या अनेक दिवसांपासून आरोपींवर चार्ज फ्रेम होत नव्हते. अखेर मंगळावारी या प्रकरणातल्या सर्व आरोपींवर कोर्टाने चार्ज फ्रेम केले. खटला उलथवून लावण्यासाठी आरोपींनी डी-टू ऑपरेशन राबवल्याचं उज्वल निकम यांनी माध्यमांना सांगितलं.