
बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या, पवनचक्की खंडणी व अॅट्रॉसिटीप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाने गुरुवारी (ता. २७) येथील विशेष मोक्का न्यायालयात दाखल केलेले दोषारोपपत्र केजच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आले आहे.