Santosh Deshmukh Murder: संतोष देशमुख हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट! भाऊ धनंजयने हायकोर्टातील याचिका घेतली मागे, काय आहे कारण?

Santosh Deshmukh Murder Case Update: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धनंजय देशमुख यांनी बीड न्यायालयात एक याचिका दाखल केली होती.
Santosh Deshmukh Murder Case
Santosh Deshmukh Murder Case esakal
Updated on

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने राज्यात मोठी खळबळ उडवली आहे. या प्रकरणातील संशयितांना पोलिस कोठडीत ठेवण्यात आले असून, त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी होत आहे. मात्र या प्रकरणात एक नवा ट्विस्ट आला आहे. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेतली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com