Santosh Deshmukh Case : सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील महत्त्वाचा आरोपी जेलबाहेर येणार; कोर्टाकडून विशेष परवानगी, नेमकं कारण काय ?

Beed Court Permission : न्यायालयाने पोलीस बंदोबस्ताचा खर्च आरोपीनेच भरावा आणि सर्व अटींचे पालन करावे असे निर्देश दिले. धनंजय देशमुख यांनी या निर्णयामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी चिंता व्यक्त केली.
Background of the Santosh Deshmukh Case

Background of the Santosh Deshmukh Case

esakal

Updated on

बीड मधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्याप्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या प्रकरणातील एक महत्त्वाचा आरोपी जयराम चाटे हा तब्बल १४ महिन्यांनंतर जेलबाहेर येणार आहे. त्याच्या धाकट्या भावाच्या निधनानंतर होणाऱ्या बाराव्या दिवसाच्या धार्मिक विधीस उपस्थित राहण्यासाठी बीड जिल्हा व विशेष न्यायालयाने त्याला पोलीस बंदोबस्तात जाण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com