
Beed Crime News: मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख हत्या, अवादा कंपनीला मागीतलेली खंडणी आणि पवनचक्कीवरील दलित वॉचमनला मारहाण प्रकरणांच्या सुनावणीसाठी अॅड. निकम यांना देण्यात येणाऱ्या शुल्काबाबत शासनाने आदेश काढले आहेत. उज्वल निकम यांना प्रत्येक परिणामकारक सुनावणीसाठी दीड लाख शुल्क देण्यात येतील.