Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मिक कराडने स्वतःचे हात वर करत आपला या प्रकरणाशी संबंध नसल्याचं म्हटलं आहे. तसा दोषमुक्तीचा अर्ज त्याने कोर्टात सादर केला आहे. त्या अर्जावर बीडच्या विशेष कोर्टात मंगळवारी सुनावणी झाली. कोर्टाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतले.