
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मिक कराड आता त्याच्याच कुकर्मामुळे पुरता अडकला आहे. कोर्टाने त्याचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळताने जे निरीक्षण नोंदवलं आहे, ते महत्त्वाचं आहे. त्यातले १० मुद्द्यांचा बारकाईने अभ्यास केल्यास तो कठोरातल्या कठोर शिक्षेपर्यंत पोहोचू शकतो, हे स्पष्ट आहे.