Grampanchyat Reservation : अंबड तालुक्यातील 111 ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचे आरक्षण घोषीत; 56 ग्रामपंचायतीवर महिलाराज

जालना जिल्हयातील अंबड तालुक्यातील 111 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण निश्चित.
Sarpanch Reservation Declared for 111 Grampanchayats in Ambad Taluka
Sarpanch Reservation Declared for 111 Grampanchayats in Ambad Talukasakal
Updated on

अंबड - जालना जिल्हयातील अंबड तालुक्यातील 111 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी सोमवारी (ता. 14) सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

तहसिल कार्यालयातील सभागृहात सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता इनकमेरा व सीसीटीव्ही कॅमेराच्या निगराणीखाली तालुक्यातील 111 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण अंबडचे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी व तहसिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठया टाकून काढण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com