Sarpanch Murder Case : ‘मकोका’ न्यायालयात उद्या सहा आरोपी; आरोपींवर खुनासह ‘मकोका’चा तर काहींवर ‘ॲट्रॉसिटी’चाही गुन्हा दाखल

सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण व निर्घृण हत्या प्रकरणातील सहा आरोपींच्या ‘सीआयडी’ कोठडीची मुदत शनिवारी संपणार असल्याने या आरोपींना विशेष मकोका’ न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
sarpanch santosh Deshmukh murder case accused
sarpanch santosh Deshmukh murder case accusedesakal
Updated on

बीड - मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण व निर्घृण हत्या प्रकरणातील सहा आरोपींच्या ‘सीआयडी’ कोठडीची मुदत शनिवारी (ता. १८) संपणार असल्याने या आरोपींना विशेष मकोका’ न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या आरोपींवर खुनासह ‘मकोका’चा तर काहींवर ‘ॲट्रॉसिटी’चाही गुन्हा आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com