Khokya Bhosale: निर्दोष सुटका झाल्यानंतर खोक्या भोसलेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, आता सामाजिक काम...

After a year in jail Khokya Bhosale walks free in Beed: व्हिडिओमध्ये खोक्या एका व्यक्तीला क्रिकेट बॅटने बेदम मारहाण करताना दिसत होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि त्यानंतर खोक्याविरुद्ध अनेक प्रकरणे समोर आली.
Khokya Bhosale

Khokya Bhosale

esakal

Updated on

Satish Bhosale Latest News: बीडमधील चर्चित सतीश भोसले उर्फ खोक्या याला कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. ढाकणे कुटुंबाला बॅटने मारहाण केल्याच्या प्रकरणात कोर्टाने त्याची निर्दोष सुटका केली. तब्बल एक वर्ष जेलमध्ये राहिल्यानंतर खोक्या बाहेर आला असून त्याने राजकीय षडयंत्राचा आरोप केला आहे. जेलमधून बाहेर आल्यानंतर खोक्याने "सत्य परेशान हो सकता है, पराजित नही" अशी प्रतिक्रिया दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com