Beed News: प्रकृती अस्वस्थ, रुग्णालयात दाखल; उपचारानंतर ‘खोक्या’ परत जेलमध्ये

Satish Bhosale: सतीश भोसले ऊर्फ खोक्या याला ताप आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय तपासणीनंतर पुन्हा कारागृहात हलवण्यात आले.
Beed News
Beed Newssakal
Updated on

बीड : विविध गुन्ह्यांत न्यायालयीन कोठडीत जिल्हा कारागृहात असलेल्या सतीश भोसले ऊर्फ खोक्या याला प्रकृती अस्वस्थतेमुळे शनिवारी (ता. १२) जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. वैद्यकीय तपासण्या, उपचारानंतर त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com