Khokya Bhosale: बॅटने मारहाण केल्याप्रकरणी खोक्या भोसलेला जामीन; व्हिडीओ झाला होता व्हायरल
Kohya Bhosale video: संतोष देशमुख खून प्रकरणानंतर खोक्या भोसलेचं प्रकरण पुढे आलेलं होतं. त्याचे काही व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले होते. त्यानंतर खोक्यावर पोलिसांनी विविध प्रकरणात गुन्हे दाखल केले होते.
Beed Crime Newsd: सतीश उर्फ खोक्या भोसले याने एका तरुणाला बॅटने मारहाण केली होती. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खोक्यावर गुन्हा दाखल झाला होता. आता या प्रकरणात खोक्याला न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे.