Deglur SBI Honesty: देगलूर एसबीआय शाखेत माजी सैनिक सुरक्षा रक्षकाचा प्रामाणिकपणाचा आदर्श; हरवलेले सोन्याचे दागिने ग्राहकाला सन्मानपूर्वक परत

हरवलेली सोन्याची पर्स पाहताच माजी सैनिक सुरक्षा रक्षकाने शाखाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करून ग्राहकाला दागिने सन्मानपूर्वक परत दिले
Former Army commando Jitendra Sonawane handed over the valuables to the customer through the bank officials.

Former Army commando Jitendra Sonawane handed over the valuables to the customer through the bank officials.

Sakal

Updated on

देगलूर : बँकेत येणारा प्रत्येक ग्राहक आपला पैसा आणि मौल्यवान वस्तू सुरक्षित राहतील, या विश्वासाने व्यवहार करतो. त्या विश्वासाला सार्थ ठरविणारी घटना देगलूर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)च्या मोंढा कॉर्नर शाखेत घडली. शाखेतील सुरक्षा रक्षक तथा माजी सैनिक जितेंद्र सोनवणे यांनी ग्राहकाचे हरवलेले सोन्याचे दागिने कोणत्याही मोहाला बळी न पडता तत्काळ परत करून प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com