

Students struggle in Parli schools as facilities fall short despite official orders.
esakal
-लक्ष्मण वाकडे
परळी वैजनाथ: कडक उन्हाळा, उष्णतेची लाट या पार्श्वभूमीवर शाळेतील विद्यार्थ्यांच्या बचावासाठी बीडच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशाला परळी वैजनाथ तालुक्यातील अनेक शाळा व या शाळेतील मुख्याध्यापकांनी 'खो 'दिला आहे.