

Dry rivers and ponds in Selu may affect the arrival of migratory birds this winter.
esakal
सेलू: एल निनोच्या प्रभावामुळे पावसाने पाठ फिरवल्याने यंदा तालुक्यातील प्रकल्पासह नद्या, नाले, पाणवठे, पाझर तलाव कोरडेठाक असून त्याचा परिणाम वन्यजीवांबरोबरच दरवर्षी विदेशातून स्थलांतर करून येणाऱ्या पक्ष्यांवर होणार आहे. जे काही पक्षी दिसतात त्यांची संख्या नगण्य, तुरळक आहे.