Hingoli Crime News: उधारीवर खत देण्यास नकार ; देताच व्यापाऱ्यास मारहाण

Nine Booked in Hingoli Assault Case: सेनगाव टी-पॉईंटवर उधारी व वर्गणी वादातून व्यापाऱ्यांवर जीवघेणा हल्ला; नऊ जणांविरुद्ध गुन्हा, आरोपी अद्याप फरार व जीवे मारण्याच्या धमक्या
Hingoli Crime

Hingoli Crime

sakal
Updated on

हिंगोली,: खत-बियाणे उधारीवर का देत नाही आणि गणपती वर्गणी का दिली नाही. या कारणावरून  गावगुंडांनी एका व्यापाऱ्यासह त्याच्या भावावर कटर, लोखंडी रॉड, काठ्या आणि केबलने प्राणघातक हल्ला केल्याची घटना सेनगाव तहसील टी-पॉईंट परिसरात घडली आहे. या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com